वीस वर्षापासून गल्लीच्या कामाचा नारळ फुटेना - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 मार्च 2018

वीस वर्षापासून गल्लीच्या कामाचा नारळ फुटेना

वीस वर्षापासून गल्लीच्या कामाचा नारळ फुटेना 

(भोकरदन मधील प्रभाग 2 मधील घटना नगरसेवकानी स्वतः केली होती तीन महिन्यापूर्वी मोजणी)

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी
शहरभरात विकासकमाची वरात निघत असून जिथे तिथे सिमेंट गट्टू तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट रोड तयार होत आहे मात्र भोकरदन येथील  सराफा मार्केट गल्ली क्र 2 मध्ये गेल्या विसवर्षात कुठल्याही प्रकारच्या  विकास कामाचा ना नारळ फुटला ना एखादा अधिकारी किव्हा राजकीय नेता मतदान संपल्या पासून या ठिकाणी परतला गल्लीतील संतप्त नागरिक आता मात्र या कुंबकर्णी न प प्रशासनाला नतमस्तक झाली आहे ईलेक्शन संपून वर्ष पलटले मात्र अजून या प्रभागाचा नगरसेवक या ठिकाणी  लक्ष देत नाही या गल्लीची वर्षा पाच वर्षाला येथील नागरिक स्वखर्चाने दगडधोंडे लावून येण्या-जाण्या करताईल एव्हढेकाम मात्र रहिवाशी करत आहे गल्लीमध्ये वयोवृध्दही राहतात याठिकाणी जर कोणीही पायघसरून पडले तर ते सरळ मुख्य रस्त्यावर येऊन पडतात
असेच एक वेळा एक वयोवृद्ध महिला तिला दोन्ही डोळ्याने दिसत नाही ती तोंड धुण्यासाठी बाहेर अंगणात आली व अचानक समोर असलेल्या खड्यात पाय मुचकून पडली होती तिच्या डोख्यावर जबरदस्त मार लागला होता  सुदैवाने काही मोठी घटना घडली नाही
नसता एका वयोवृद्ध महिलेला या रस्त्यापाई आपले प्राण गमवावे लागले असते
या प्रभागचे नगर सेवक यांना या रस्त्या च्या दुरुस्ती बाबद नागरिकांनी सांगितले होते नगरसेवक संतोष अन्नदाते यांनी तीन महिन्यांपूर्वी सोबत एक व्यक्ती धरून पूर्ण गल्लीची मोजमाप केली सर्वांना वाटले की आता आपल्या गल्ली चे काम नक्की होणार मात्र नगरसेवक पुन्हा कुठे गेले अजून आले नाही  प्रभागातील नागरिक अजून वाट बघत आहे आता मात्र या गल्लीचे काम झालेच नाही तर संपूर्ण रहिवाशी हे नगरपालिका प्रशासनावर शेंनफेको आंदोलन करणार असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें