सेलु तालुकातील मौज. काजळी रोहिणी येथे भाजपच्या वतिने प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे उदघाटन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 मार्च 2018

सेलु तालुकातील मौज. काजळी रोहिणी येथे भाजपच्या वतिने प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे उदघाटन

सेलु तालुकातील मौज. काजळी रोहिणी येथे भाजपच्या वतिने प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे उदघाटन 

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
सेलु तालुकातील मौज. काजळी रोहिणी यथे प्रधानमंत्री आवास घरकुलाचे योजणेच उदघाटन जिल्हाउपअध्यष भाजपा विजय दादाराव काष्टे पाटिल यांणी उदघटणकेले प्रंसगी सरपंच सौ.ज्योती विजय कुमार काष्टे व. लाभार्थ सभाजी भाऊराव सजन्न.ग्रामपंचायतीतचे सदष.सुतार गयाबाई. भगवानराव काष्टे.गावकरी काष्टे ऊधवराव. मावली सजन्न. वसंत काष्टे. सुतार आकुस. एकनाथ काष्टे कैलास काबळे. रामकरन काष्टे व गावकरी उपसतीत होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें