तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
-(प्रतिनिधी-सिल्लोड.)
(अजय बाेराडे )तालुक्यतील तळणी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीदि 12 ते 19 मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह श्रीमत संगीत भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा अखंड हरिनाम सप्ताह सलग 26 वर्षपासून गावात चालू आहे स्व, शिवश्वरूप बालयोगी उत्तमदास महाराज,मुर्डे श्वर संस्थांचे पिठादिस बालयोगी काशीगिरी महाराज कृपाआशीर्वादाने करण्यात आले आहे तळणी येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या प्रारंगानात संगीत श्रीमद भागवत कथाचार्य,ह, भ, प तुकाराम महाराज अन्वा संगीतकार, व्हायोलिन नाना विसपुते, तबला वाद क गजानन म डोग गाव हार्मोनियम हनुमंता खवाळे,गायक विजय, रघुनाथ वाढेकर,ऑर्गन वादक, भगवान जाधव, ग्रंथराज ज्ञानेश्वरी व्यासपीठ जय कोरबाई पिता विठ्ठल सिंगल, हे सादर करतील तसेच या अखंड हरिनाम सप्तहात सात दिवस किर्तनरुपी सेवा देण्यासाठी दि 12 समाधान महाराज भोजेकर,13 रामेश्वर चंद महाराज 14 चैतन्य महाराज मराठे, 15 शिवाजी महाराज तळेकर 16 विष्णू महाराज सस्ते17 भागवत महाराज पाटील18 समाधान महाराज बसते 19 ला सांगता ह, भ प कापसिग दादा महाराज वाजो ला सेवा होणार आहे तरी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें