बदनापूर-जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भव्य तंत्र प्रदर्शन.
शे.अजहर बदनापुरकरजालना.(जि.प्रतिनिधी)-औ.प्र.संस्था बदनापूर जालना येथे कौशल्य विकास अंतर्गत औ.प्र. संस्था जालना येथे तंत्र प्रदर्शन औ.प्र. संस्था MIDC जालना येथे घेण्यात आली.सर्व तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी व विद्याथीनिनी स्वतः अनेक नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करून स्टोल वर ठेवण्यात आले होते.या वेळी चीप.श्री आहेरकर.एन.एन जिल्हा व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षक अधिकारी जाधव व राठोड,प्राचार्य मंठा श्री खोकले,प्राचार्य परतूर श्री वाकडे मुख्याध्यापक परतूर औ.प्र. संस्था बदनापूर येथील ड्रेस मेकिंग व इलेक्टरेशन चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते त्यात कु.राधिका शिवप्रसाद दाड हिने स्टॉल मध्ये लावलेल्या ड्रेसेस चे व घागऱ्याचे कौतुक सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें