वालुर येथे रासप व राजॆ मल्हार कन्फॆशनरी यांच्या वतीने पाणपोईचॆ लोकार्पण! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 13 मार्च 2018

वालुर येथे रासप व राजॆ मल्हार कन्फॆशनरी यांच्या वतीने पाणपोईचॆ लोकार्पण!

वालुर येथे रासप व राजॆ मल्हार कन्फॆशनरी यांच्या वतीने  पाणपोईचॆ लोकार्पण!

प्रतिनिधी.वालुर
सेलु तालुक्यातील वालुर येथे राजॆ मल्हार कन्फॆशनरी व राष्ट्रीय समाज पक्षाचॆ गजानन गडदॆ यांच्या वतीने बस स्थानिक वालुर येथे थंड जारचॆ पाणपोईचॆ लोकार्पण  करण्यात आलॆ.
यावेळी पाणपोईचॆ लोकार्पण मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर,मा.प्रताप भैय्या देशमुख,मा.संजय भाऊ साडॆगावकर(सरपंच,वालुर),नीलकंठ ठोंबरे(लोकसभा अध्यक्ष रासप),मा.जगाडॆ सर (सॆलु ता.अध्यक्ष रासप),रवींद्र डासाळकर(सभापती कृ.उ.बा.स.सॆलु),विठ्ठल कोक्कर,अॅड.रामेश्वर शेवाळे,स.जलाल,वाहॆद पठाण,चंद्रकांत आबा चौधरी,शॆ.समर(उपसरपंच,वालुर),विलास सोनवणॆ,बादशहा भई,गोपाळ आबुज,राम धापसॆ,राहुल खपलॆ,शिवाजी पांढरॆ,भिमराव पांढरे,भगवान खपलॆ,लक्ष्मनराव गडदॆ यांच्या हस्ते करण्यात आलॆ.
यावेळी गजानन गडदॆ ,ईरफान जमीनदार,बालाजी हारकळ,संदीप डाकॆ,अशोक कोरडे,वाल्मीक पांढरे,पुरूषोत्तम साखरे,तुळशीराम पांढरे,बालाजी पांढरे,पांडुरंग पांढरे,किसन खरात,स्वप्निल हारकळ,सिद्धांत सिनगारॆ,मारोती सरगर,आकाश काळॆ,हरीष पांढरे,दामोदर गडदॆ,विशाल भालॆराव,किशोर पांढरॆ व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें