मतदारसंघ विकासासाठी कटिबद्ध आ. अब्दुल सत्तार
शे.कलिम.सिल्लोड प्रतिनिधी
वाडी वस्ती ताडयांसह गोरगरीब जनतेची आथिर्क व शैक्षणिक उत्राती बरोबरच मतदारसंघाचं सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर आहे विविध विकास योजनांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याचे आ. अब्दुल सत्तार यांनी सांगितले सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथे आ सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी कूषी उत्पन्न बाजार समिती सभापती सय्यद अजीज बागवान महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सीमा गव्हाणे लीलाबाई मिसाळ राजु गौर पंजाबराव चव्हाण राजेंद्र माहोर शालिकराव तायडे राजु आदि उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें