माहिती अधिकार अर्ज; मोजावे लागणार फक्त 50 रुपये. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 मार्च 2018

माहिती अधिकार अर्ज; मोजावे लागणार फक्त 50 रुपये.

माहिती अधिकार अर्ज; मोजावे लागणार फक्त 50  रुपये.

माहिती अधिकार कायदा.
विशेष.वृत.
माहिती अधिकाराखाली अर्ज करायचा असेल तर आता जास्तीत-जास्त 50 रुपये शुल्क लागेल. तसेच प्रति पान 5 रुपये कागदपत्रांच्या फोटोकॉपीसाठी आकारले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालय, विधानसभा, विधानपरिषद, तसेच इतर सरकारी आणि आरटीआय कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू असणार आहे. हा आदेश न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें