ठाने येथील मुस्लिमानी पोलिस भरतीसाठि आलेल्या हिंदु युवकांची 3 दिवस मस्जीदित सोय केली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 मार्च 2018

ठाने येथील मुस्लिमानी पोलिस भरतीसाठि आलेल्या हिंदु युवकांची 3 दिवस मस्जीदित सोय केली.

ठाने येथील मुस्लिमानी पोलिस भरतीसाठि आलेल्या हिंदु युवकांची 3 दिवस मस्जीदित सोय केली.



जातीचा नसेल, पण या मातीचा अाहे
पश्न आपल्या भावाच्या भविष्यचा आहे.

ठाणे शहरा मध्ये पोलीस भरती करता महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातील आलेल्या युवकांची मागील 3 दिवस पासून रात्री झोपण्याची सोय तसेच त्यांना रात्रीचे जेवण , पहाटे 4 वाजता नाश्ता- चहा तसेच त्यांना शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था - मदरसा व मस्जिद सिद्दीक ए अकबर , क्रांती नगर, राबोडी, ठाणे. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें