- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 24 जनवरी 2018

आ.मोहन फड यांनी घेतली रुग्नीची भेट

ईरफाम बागवान
प्रतिनिधी.पाथरी.
परभणी पाथरी मतदारसंघातील रुग्णावर मुंबई येथील डी. वाय. पाटिल रुग्णालयात उपचार सुरू असून सोमवारी आ.मोहन भाऊ फड साहेब यांनी सर्व रुग्णाची भेट घेऊन चर्चा केली .मोतीबिंदू व गर्भपिशवीच्या उपचारासाठी पाथरी विधानसभा मतदारसंघातील रूग्ण मुंबई येथे उपचार घेत आहेत .रुग्णांशी आ.फड साहेब यांनी चर्चा करून काही जणांना आलेल्या अडचणी सोडवणूक केली सर्व रुग्णावर योग्य पध्दतीने त्वरित उपचार व्हावेत यासाठी आ.मोहन फड दिसून येतात यावेळी रुग्णालयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित होते मतदारसंघातील नागरिक रोगमुक्त व्हावेत यासाठी आ.मोहन भाऊ यांनी स्वखर्चातून सर्वावर उपचार करण्याचे व्रत अनेक वर्षांपासून सुरू केले आज .रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे आ.मोहन फड हे रुग्णासोबत हितगुज करतांना समाधानी दिसत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें