- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 13 जनवरी 2018

राष्ट्रीय युवा दिन व जिजाऊ माँसाहेब जयंती तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरी

------------------------------------------------
ग्रंथ वाचन चळवळीस दिली पुस्तके भेट
------------------------------------
सोनपेठ(राजेश खेडकर)
राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त शहर व तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोनपेठ येथील योगेश एजन्सीचे संचालक श्री.योगेश उमेशप्पा नित्रुडकर यांनी यानिमित्त सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांची जिवन चरित्रावर आधारित पुस्तके भेट दिली. यावेळी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर, योगेश नित्रुडकर, प्रतिष्ठीत व्यापारी बालाजी मनोहरसा पैंजने यांची उपस्थिती होती.

1 टिप्पणी: