- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 जनवरी 2018

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म औरंगाबाद शाखा भराडी
अजय बोराडे
सिल्लोड ता.प्रतिनिधी .येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी भराडी येथील सरपंच श्री गजानन महाजन माजी सरपंच रघुनाथ पांडव व ग्रामपंचायत सदस्य घोंगटे आणि शाखा व्यवस्थापक श्री कृष्णा पडोळ व शाखेतील कर्मचारी रघुनाथ जाधव आशिष पांडे व गजानन शेळके आदींची उपस्थिती होती .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें