पाथरी ऊर्दु शाळेत सवं शासन दिवस साजरा.....
ईरफान बागवान
प्रतिनिधी.पाथरी.
आज हजरत उमर फारुख उर्दू हायस्कूल जैतापूर मोहल्ला पाथरी येथे स्वं शाषन (School Day) दिवस व आनद नगरी (Khri Kamai) खरी कमाई चे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सैफोद्दिन फारुखी साहेब (मा.उपनगर अध्यक्ष तथा संस्थाचालक) व कार्यक्रमाचे उद्घाटक पाथरी पंचयत समिती चे गट शिक्षण अधिकारी विश्वास खोगरे साहेब तर सत्कार मूर्ती गट विस्तार अधिकारी राठोड साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून रफिक देशमुख ,इरफान भाई पत्रकार ,शिराज भाई पत्रकार ,इर्शाद अन्सारी,मिन्हाज हाश्मी,फौझान फारुखी,नसीर अन्सारी ,मोहसीन अन्सारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते .स्वंयनशाषन दिवस चे मुख्याध्यपक म्हणून हाशेरूल हक्क फारुखी तर उप मुख्याध्यपिका म्हणून शाईशता फारुखी यांनी काम पहिले .सर्व १० वी च्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे शिक्षक शिकवितात व कोणती कार्य कशा प्रकारे करावी याचा बोध घेतले. खरी कमाई मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे पैसे कमविता कशा प्रकारे वडील कष्ट करतात याचा बोध घेतला .सदरील कार्यक्रम मध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें