- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 दिसंबर 2017

रायगड जिल्हयातील नागोठान येथे ईद मिलाद ऊत्साहात साजरी.

रायगडः  नागोठणे गावात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती थाटामाटात साजरा झाली संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूकची सुरुवात जामा मशिद नागोठणे पासून संध्याकाळी चार वाजता अस्सर ची नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी पठाण करून जामा मशिद तसेच  कोळी वाडा बाजारपेठ वरचा मोहल्ला हुजरा मोहल्ला खान मोहल्ला असे संपूर्ण गावात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत खास करून पवित्र ( कुराणातील)   पोती वाचन  लाऊडस्पीकर द्वारे करीत खुप सुगंधी माहगडा लोबानाचे धुर उधलत गावातील सुगंधीमय वातावरण निर्माण झाले होते या मिरवणूकीचा समोरोप जमा मशिद येथे संध्याकाळी 6/वाजता झाला या मिरवणुकीत जेष्ठ वय वृद्ध तसेच तरूण व लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें