*सिल्लोड तालूक्यात बोंड अडी सदृष्य कापसाचे पंचनामे*
अजय बोराडे.
सिल्लोड.प्रतिनिधी.
आज दि 12।12।2017,रोजी अंधारी ता सिल्लोड येथे कापुस पिकावरील बोंड अळीचे पहाणी करून पंचनामे करण्यात आले यावेळी अौरंगाबाद विभागीय मजुर संस्थाचे अध्यक्ष दादारावजी वानखेडेअंधारी गावाचे सरपंच विजयभाऊ गोरे व सिल्लोड पंचायत समीतीचे सभापती ज्ञानेश्वर पा. तायडे व अंधारी सजेचे तलाटी शेलकर आप्पा कृषी सहाय्यक गोराडे साहेब ,ग्रामविकास अधिकारी पाडाळे साहेब ,ग्रा पं ऊपसरपंच भानुदास नाना तायडे,ग्रा पं सदस्य आण्णा पा तायडे ,मनोहर गोरे ,शकिल पटेल ,पांडुरग दादा पवार,हौशिराम गोरे,लक्ष्मण दांगोडे व गावकरी विठ्ठल पा तायडे,राजु मोहिते,कडुबा पा तायडे,महादु दादा गोरे ,पंडित दादा पांडव ,तजेन पटेल ,प्रभु पांडव,सोमिनाथ मोहिते,नारायण शेट गोरे,शिवाजी पांडव,किशोर पा तायडे !

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें