प्रा. के. डी. वाघमारे यांचा सत्कार
समशेर खान(ता.प्रतिनिधी)
सेलू : नूतन महाविद्यालयातील इतिहास विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक तथा कवी, कथा, नाट्य लेखक प्रा. के. डी. वाघमारे यांच्या 'क्षितीजापलीकडे' या नाट्यकृतीला शासनाचा विजय तेंडुलकर पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी डॉ. अशोक पाठक, रामराव गायकवाड, सुरेश हिवाळे, शरद ठाकर, एकनाथ जाधव, काशिनाथ पल्लेवाड, भुजंग थोरे, आबासाहेेब लोंढे, पदमाकर कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें