- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 दिसंबर 2017


पत्रकारावरील हलल्याचा निषेध


लोहारा
मुरुम ता उमरगा येथिल पत्रकार हानिफ शिकलगर याच्यावर दि १० डिसेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमानी गाडी आडवुन मारहाण केल्याच्या निशेर्धात लोहारा तालुका पत्रकार संघाच्या वतिने तहसिलदार लोहारा मार्फत जिल्हा अधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे कि दि १o डिसेंबर २0१७ रोजी सायकाळी मुरूम हुन उमरगा जाताना औराद पाटी जवळ काही अज्ञात इसमानी एकत्र येऊन अशशील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली या आरोपीना तात्काळ अटक करून कडक कायदेशिर कार्यवाही करावीअसे पत्रकारा वरील होणारे वारंवार भ्याड ह्ल्ले रोखण्यासाठी शासनाने त्वरीत पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अमलबजावनी करावी अदि नमूद केले आहे या निवेदनावर बालाजी बिराजदार दै लोकमत , निळकंठ कांबळे दै सकाळ , गिरीष भगत दै दिव्य मराठी , इकबाल मुल्ला जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष दै भास्कर , सुधिर कोरे दै सकाळ , बसवराज होणाजे दै संचार , तानाजी माटे दै . युवा छत्रपती , सचिन ठेले दै संघर्ष , अनिल कासार दै लोकमत , जगदिश सुरवसे दै सकाळ , राजअहमद माकणे सा .विकास पर्व , यशवंत भुसारे दै एकमत  , गणेश खबुले दै संघर्ष , जसवंतसिग बायस दै सामना आदि स्वाक्षऱ्या आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें