- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 7 दिसंबर 2017

*प्रभात इंग्लिश शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन*

शेख.सलिम
भोकरदन प्रतिनिधि : शहरात प्रभात इंग्लिश शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला.शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन राहुल देशमुख यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आला.डॉ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आला.यावेळी अध्यक्ष राहुल देशमुख,सचिन मगर मुख्यध्यापिका अर्चना देशमुख,आम्रपाली साळवे,जिजा वरपे,संजना देशपांडे,किरण पालवे,स्वती शिंदे,निलम पगारे,मनीषा साळवे,अमृता पैठनकर,सोनाली पाण्डे,गणेश शीटे सर, शिपाई ज्योति घोरपडे आणि वद्यर्थि व विद्यर्थिनी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें