- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 10 दिसंबर 2017

दैनिक  औरंगाबाद  टाईम्स चे बीड  जिल्हा प्रतिनिधी  सिराज  आरजु यांच्या  तर्फे  विविध  पुरस्कार  प्राप्त  पत्रकारांचा विशेष  सत्कार मौलाना मुफ्ती  जावेद हुसैनी , माजी आमदार सय्यद  सलीम  , न.प गटनेते  फारुक पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. ज्या  पत्रकारांचे सत्कार करण्यात आले  या  मध्ये  दैनिक  लोकाशाचे वृत्तसंपादक भागवत तावरे,उर्दू   दैनिक  तामीरचे संपादक  काझी  मखदुम , सिटिझनस चे शेख  वसीम, दिव्य  वार्ता व कशमकश  चे संपादक  मोहंमद  अबुबकर ,  मानवी हक्क  अभियानचे जिल्हा अध्यक्ष  पत्रकार   शेख  तालेब, दैनिक  जंगचे शेख  ताहेर, टीव्ही  पत्रकार  बी.एस मोहसीन आदींचा समावेश आहे. तसेच  यावेळी  माळापुरीचे नवनिर्वाचित  ग्राम  पंचायत  सदस्य  डॉ  सिकंदर  बेग  आणि  नुकतेच  पीएच.डी  प्राप्त  केलेले प्रा.शेख शकील  यांचाही सत्कार मान्यवरांचया हस्ते  करण्यात आला. यावेळी  लोकमत  टाईम्सचे जिल्हा  प्रतिनिधी  सि.आर. पटेल  आणी  दैनिक  एतेमादचे जिल्हा  प्रतिनिधी  प्रा.जावेद पाशा ,हाफिज  शाकिर  यांची  विशेष उपस्थिती  लाभली.
सत्कार  कार्यक्रम  यशस्वी  करण्यासाठी  आय टी केअरचे संचालक  शेख  रेहान,  पठाण  रियाज खाँन, संपादक  बेग  नय्यर, अराफात सर आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें