- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 दिसंबर 2017

मानवत येथे कॉग्रेस पक्षाच्या वतीने नवीन मतदान नावनोंदणी शिबीराचे आयोजन.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१५: मानवत येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मतदानात नविन नावनोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या नविन मतदान नावनोदणीचे कार्यक्रम यूवक शहर अध्यक्ष अँड.लुकमान बागवान याच्या प्रयत्नाने व याच्यां नेतृत्वाखाली करण्यात आले.या   शिबीरात एकुण ६० नागरिकांची नविन मतदानात नोदणी करण्यात आली.तसेच नागरिकांची मतदान ला  आधार लिग ही यावेळी  करण्यात आले. या  शिबीरास  मानवत तहसिल कार्यालय चे   बि. एल. ओ. तसेच  कर्मचारी यावेळी उपस्थीत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक जमील चाऊस,शाम चव्हाण हे होते.या कार्यक्रमावेळी  ईम्रान बागवान, अमन खान, सय्यद समीर,बळीराम लाड आदी उपस्थीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अब्दुल रऊफ भाईच्या ग्रुप ने परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें