- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 9 दिसंबर 2017

आमदार मोहन फड याच्या स्वखर्चाने मोतीबिंदु रुग्ण उपचारासाठी मुंबईला रवाना.
मानवत / मुस्तखीम बेलदार
प्रतिनिधी. 
     पाथरी मतदार संघातील लोकप्रिय  आमदार मोहन भाऊ फड  यांच्या नेत्तृत्वाखाली   शेलागव, सोनपेठ, हदगाव ,रुडी,पाथरी व मानवत तालुक्यातील मोतीबिंदू व इतर दुर्धर आजाराचे १८० रुग्ण  आज दि.८ डिसेंबर रोजी मानवत रोड येथून मुबंई येथील  डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटल नेरूळ येथे  पाठवण्यात आले . या सर्वांचा खर्च आमदार मोहन भाऊ फड साहेब हे करणार आहेत. या वेळी रुग्णांना निरोप देताना तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अजित देशमुख, जोतिबा काटे ,राहुल दहिवाल, आडे सर ,राम कुगणे ,विलास जंगले ,थोरे,  पप्पू नखाते ,दत्ता आदी उपस्थीत  होते.आमदार मोहन फड याच्या या समाजसेवा बद्दल मतदार संघातील नागरीक समाधान व्यक्त करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें