वालूर परिसरातील अनेक शेतकरीनी कापूस उपटूंन फेकला.
अनवर पठान.संपादक=तेज़्ज़न्यूज़24
वालूर परिसरात कापूस पिक बऱ्या प्रमाणात आले होते .परंतु अनेक संकटानि त्याला वेढले त्यातील महाभयंकर संकट म्हणजे बोंड अळी.कापूस निघलाही नाहीत व निघेल अशी अपेक्षाही नाहीत.जी कैरी फोडली त्यात आळ्याच आळ्या आणि त्यांनी कैऱ्या पूर्ण खाऊन टाकलेल्या .म्हणून कापूस उभा ठेवुन करणार तरि काय ? म्हणून नाविलास्तव अनेकांनी ट्रॅक्टर द्वारे रोट्या फिरवला तर अनेक शेतकरी गुरे -ढोरे-बकऱ्या उभ्या कपाषित सोडत आहेत.,तर काहिनी उपटूंन टाकायला सुरुवात केलि आहेत.
मदतिचि न पुरणारी आशा
बी.टी.कापूस विकणाऱ्या कपन्या असो की पिक विमा कपन्या असो की शासन कुनाकडून तरि मदत मिळू शकते या आशेने बळीराजा माहिती काढून अर्ज भरन्याकरीता धडपड करित आहेत.खर्च अफाट झालेला असून मदत तरि किति मिळणार परंतु एकान अर्ज केला म्हणून दूसरा करतोय.त्यांलाहि अनेक अडचनिला सामोरे जावे लागत आहेत.
ata tari sarkar zagi hoyel ka
जवाब देंहटाएंबोंड आळी म्हणते
जवाब देंहटाएंहोय मी लाभार्थी
हे माझे सरकार