- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 दिसंबर 2017

*हजारोच्या संख्येने मांडवा येथे क्रांतीसूर्य बीरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अणावरन*

एकनाथ वाळके.
प्रतिनिधी.जिंतूर(ग्रामिण)
जिंतुर तालुक्यातील मौजे मांडवा येथे क्रांतीसूर्य बीरसा मुंडा यांच्या 142व्या जयंती निमित्त पुतळा a.आवरण आणी समाजप्रबोधनाचा मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमाचे ऊदघाटक म्हणून कळमनुरी चे आमदार डॉ.संतोषजी टार्फे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नीव्रुत नायाब तहसीलदार श्री विश्वनाथराव अम्भुरे हे होते या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ.राजेश धनजकर व प्रा.डॉ सखाराम डाखोरे हे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून.डॉ सतीश पाचपुते(आ.यू.क.संघ.अध्यक्ष तथा जी.प.सदस्य हिंगोली), लक्ष्मण कुरुडे(आ.यू.क.संघ.कर्मचारी अध्यक्ष.हिंगोली), मा.विष्णु कर्हाळे(उपकुलसचिव डॉ.बा.आ.म.वी.औरंगाबाद);डॉ सुरेश असोले(डी.एच.ओ.अमरावती);डॉ.पोटे(कॅन्सर स्पेशलिस्ट);श्री.दत्ता नांदे(गट शिक्षण अधिकारी हिंगोली);श्री.विष्णु फुपाटे.(जी.प.सदस्य.जालना)श्री.श्रीरंग चिभडे(नीव्रुत.नायाब तहसीलदार.जिंतुर);श्री.भगवान कोकाटे(जी.प.सदस्य.बुलढाणा);सखाराम जवादे.(माजी.जी.प.सदस्य.)अँड.नामदेव कोकाटे(सेणगाव);राजेभाऊ डाखोरे.(जिंतुर);मा.सौ.संगीता घोगरे.(जी.प.सदस्य परभणी );मा.सौ.अशामती घंदारे.(प.स.सदस्य);प्राचार्य.राहुल वाहुळे(अदिती कला व महाविद्यालय कूर्हाडी );रत्नदीप शेजावळे(बी.एस.फोर जिंतुर);रामप्रसाद माघाडे.(मा.प स.सदस्य.जिंतुर);सटवाजी लिंबाळकर(मा.जी.प.सदस्य.परभणी);कुंडलिक लिंबाळकर(अ.यू.संघ.इटोली.);लक्ष्मणराव कर्हाळे.(अफ्रोड जी.प.हिंगोली);देविदास डाखोरे (भा.री.प.जिंतुर);सुभाष पाचपुते.(क्रुशी.अधिकारी औंढा);विठल घोगरे.(जी प सदस्य हिंगोली);श्री कैलासराव लिंबाळकर(महाराष्ट्र पोलीस सेलू );हे होते तर प्रमुख उपस्थिती.एकनाथ वाळके(एकमत प्रतिनिधी.जिंतुर);श्रीरंग फुपाटे.(नीव्रुत केंद्र प्रमुख.);बबन डुकरे(कळमनुरी);वागतकर सर.(हिंगोली );शंकर शेळके.(न.प.सदस्य.औंढा);आकाश शेळके.(ऍडव्हकेट जिंतुर);संजय काळे.(सेणगाव);डॉ बोथीकर सर(परभणी);नागोराव खन्दारे(कर्मचारी.संघटना.जालना);भगीरथ मिरासे(आ.भा.अध्यक्ष जिंतुर);गुलाबराव घोगरे(सरपंच.साखरतळा);गजानन कर्हाळे.(पिंपळगाव) हे होते तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजेश्वर कर्हाळे.मांकेश्वर, दशरथ वाळके.जोगवाडा, रामराव चिभडे .मालेगाव, विट्टलराव घोगरे.साखरतळा, गजानन हजारे.घेवंडा, गजानन जवादे.डोंगरतळा, शिवराम शेळके.भीलज, सुधाकर दुभळकर.वडाळी, भीमा लिंबाळकर.इटोलि,न्यानोबा अम्भुरे.जोगवाडा, हे होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन.नंदू ढोके(माध्यमिक शिक्षक येलदरी)यांनी केले या कार्यकमाचे आयोजन बीरसा बिग्रेड मांडवा व समस्त गावकरी मंडळी मांडवा यांनी केले.

1 टिप्पणी:

  1. पण सुरुवातीचा फोटो गावातला नाही आहे...
    भास्कर जवादे...जय बीरसा...

    जवाब देंहटाएं