जिंतूर प्रतिनिधी.दि.04/05/2019.
जिंतूर शहरात शहीद टिपू सुलतान यांचे शहीद( पुण्यतिथी) दिवस काही फळाचे वृक्ष लावून सादर करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते प्रमोद भांबळे प्रमुख पाहुणे बाळासाहेब भांबळे न.प.उपनगराध्यक्ष,नगरसेवक शेख ईस्माईल,शेख शोएब,शाहेद बेग मिर्झा, मौलाना अब्दुल जलील जमियात उलमा मराठवाडा सेक्रेटरी मुफ़्ती मिर्झा कलीम बेग जमियात उलमा मराठवाडा अध्यक्ष महेश चैतन्य महाराज संस्थापक चैतन्य गुरुकुल आश्रम जिंतूर मौलाना तजमुल अहमद खान मौलाना सिराजुद्दीन नदवी बालाजी शिंदे विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड तसेच बालाजी शिंदे तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड राजकीय व शहराध्यक्ष अभिजीत देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज थिटे, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक इस्माईल हाश्मी जिल्हाध्यक्ष टिपू सुलतान सेना मिर्झा अन्वर बेग शेख अहमद अजमत बेग महेराज कुरेशी मोहसिन खान टिपू सुल्तान बिर्गेड शेख रहीम कोक्कर राज़ाख रही शेख खालील अज़मत खान कोक्कर शेख मुख्तारसह अनेक मुस्लिम युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर अतिशय छान कार्यक्रमाबद्दल सर्व स्तरातून स्तूती होत आहे.




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें