अजिंठा (प्रतीनीधी) दि.04/05/2019.
अजिंठा गावात भीषण पाणीटंचाई
महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर काढला हंडा मोर्चा
गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे नळाला एका महिन्यापासु पाणी आले नाही गावात पाणीपुरवठा होत नाही महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तोड फोड करून निर्देशन करुन ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी ला बाहेर काढून दिले आणि ग्रामपंचायत कार्यालयला टाळे लावून दोन तास चाललेल्या महिलांचा हंडा मोर्चा चा आक्रोश वाढला यावेळी ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य कोणी आलेच नाही तर गवातले काही लोकांनि पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच
सहायक पोलीस अधीक्षक सचिन अहिरे आपले कर्मचारी सहित आले अहिरे साहेबांनी सर्व सदस्यांना फोन करून बोलवले यावेळी
ग्रामपंचायत सदस्य समिच्याऊस. पुर्व उप सरपंच
शेख लूकमान आले व त्यांनी सहायक पोलीस अधीक्षक सचिन अहिरे साहेबांना आश्वासन दिले कि सोमवारी ग्रामसेवक येणार आहे पाणी पुरवठा सुरु करणाऱ्यांची हमि लेखी लिहून देनार या आश्वासन वर
सहायक पोलीस अधीक्षक सचिन अहिरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले व सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेल्या महिला मोर्चा ११ वाजता संपला

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें