MK मित्र मंडळाच्या वतिने परभणीत मोफत पाणी वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 19 मई 2019

MK मित्र मंडळाच्या वतिने परभणीत मोफत पाणी वाटप.


प्रतिनिधी.परभणी.दि.19/05/2019.
गेल्या 2 महिन्या पासून वाढत्या ऊन्हाची चाहुल लागताच प्रभागामध्ये सुरळीत पाणी वाटप करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, तरी यापुढे  प्रभागामध्ये कुठेही पाण्याची गरज भासल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
प्रभाग क्र:-3 मध्ये मस्जिद, मंदीर व सामाजिक कार्यक्रमांसाठी मोफत पाणी वाटप .
संपर्क :-
कैसर मामु :- 9766728243

Tezznews24 जाहिरात व बातमीसाठि संपर्क.

मो.नं.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें