सोनपेठ मंजूर मूल्ला/ . .सोनपेठ नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या तिन मुख्याध्यापक व एका शिक्षकाला निलंबित केल्याने दोन्ही कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. . .सोनपेठ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी गुंठेवारी प्रकारणात कार्यालयातील वर्ग 3) च्या कर्मचाऱ्यांला निलंबित केले. या प्रकरणी न.प.ने दिलेल्या पत्रात सांगितले की महाराष्ट्र (गुंठेवारी विकास नियंत्रण अधिनियम 2001च्या (04 व 05) च्या विरूद्ध जाऊन बेकायदेशीररित्य 938 प्लाँट नियमित केल्याने उपरोक्त अनु क्र.(01 ते10 अरोपा करीता महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व आपील नियम 1997च्या कलम (04 -01) अन्वाये विभागीय चौकाशी पुर्ण होई पर्यत निलंबित केल्याचे पत्र न.प. मुख्याधिकारी यांनी त्या वर्ग 3)च्या कर्मचाऱ्यांला दिले आहे. तसेच सोनपेठ शहरासह ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या तिन मुख्याध्यापक व एका शिक्षाकांने पदाचा गैरवापर केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले आहे. एकाच अठवड्यात शहरासह तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार तर नगर परिषदेच्या एक कर्मचाऱ्याला निलंबित केल्याने दोन्ही कार्यलयात मोठी खळबळ उडाली आहे.
रविवार, 19 मई 2019
Home
परभणी
सोनपेठ नगर परिषदेच्या एक कर्मचाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाहीने खळबळ.
सोनपेठ नगर परिषदेच्या एक कर्मचाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाहीने खळबळ.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें