परभणी विशेष प्रतिनिधीसमशेर खान.
दुर्दैवी घटना वाहनांच्या जबरदस्त धडकेमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली
बुधवारच्या पहाटे परभणी जिल्ह्यात अतिशय दुःखद बातमी आली आहे परभणी शहराजवळ एक मोठा एक्सीडेंट झाल्यामुळे दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी वृत्त हाती आले आहे पोलीस विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृतांमध्ये समावेश असल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे परभणी शहरातील नागरिक या घटनेने दुखी झाले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार परभणी ते नांदेड रोड मार्गावर मंगळवारी रात्री 1130 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने समोरासमोर धडक झाल्यामुळे कारमधील दोन जणांना आपला जीव गमवावा लागला……
।कार आणि ट्रॅक च्या अपघातात दोनजन जागीच ठार झाले
निवृत्त माजी सहायक पोलिस निरीक्षक फसीयोद्दीन सिद्दीकी उर्फ मामु असे नाव आहे तर सोबत असलेल्या नरहरी कदम असे मृताचे नाव असल्याचे सांगितले जाते आहे…,।।वसमत आणि परभणी रोड वर हा अपघात झाला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें