मोढा (बुद्रुक) येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे आ.अब्दुल सत्तार यांचे हस्ते उदघाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 अप्रैल 2018

मोढा (बुद्रुक) येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे आ.अब्दुल सत्तार यांचे हस्ते उदघाटन.

मोढा (बुद्रुक) येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे आ.अब्दुल सत्तार यांचे हस्ते उदघाटन.

शे.सलिम.
सिल्लोड (प्रतिनिधी)
सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिमेंट रस्ता - नाली बांधकामाचे उदघाटन करण्यात आले.
विविध विकास योजनांचा सर्वसामान्यांप्रयन्त लाभ मिळत नसुन शेतकरी - शेतमजुर - गोरगरिबांच्या हाताला कामे मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत विविध विकास योजनांतर्गत कामांची मागणी करीत मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात यावीत असी मागणी करण्यात आली.
विविध विकास योजनांतर्गत कामांचे उदघाटन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर,जि. प.सदस्य किशोर बलांडे , जि.प.सदस्या सीमाताई गव्हाणे,सरपंच रामेश्वर सोनवने,उपसरपंच दीपक हावळे,अशोक सुरडकर,संभाजी हावळे,दिनकर महाकाळ,वामन नाना महाराज,प्रमोद हावळे,राजेश डोरमारे,नानाभाऊ हावळे,भागाजी शिंदे,निवासभाऊ महाकाळ,देविदास सुरोडकर,रघुनाथ शिंदे,किरण सोनवणे,सुभाष सावळे,राजू महाकाळ,
ज्ञानेश्वर डोरमारे आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें