प्रतिनिधी.दि.02/05/2019.
औरंगाबाद. सर्व शिक्षण सेवा मंच परभणी च्या निवड समिती ने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विध्यार्थी-शिक्षकांसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शेख अब्दुल रहीम सर यांची 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार 2019 साठी निवड समिती ने केला आहे .बी.रघुनाथ सभागृह ,बसमत रोड परभणी येथे 05 मे 2019 संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याची विनंती ही केली आहे.शेख अब्दुल रहीम सर हे एक पेशयाने शिक्षक आहे आणि ते एका सामजिक संस्था हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन द्वारे विद्यार्थी-शिक्षकांच्या समस्ये चा निराकरण करतात व त्यांच्या साठी दिवसरात्र हजर राहते तसेच विद्यार्थी-शिक्षकांसाठी वर्ष भर अनेक उपक्रम राबवितात व एक उपक्रम पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके या उपक्रमाला गल्ली ते दिल्ली पर्यंत गाजविला आहे या बद्दल स्वतः शालेय शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे साहेब यांनी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन चा कौतुक केलं आहे त्यांना हा त्यांच्या जीवनातला हा 6 वा पुरस्कार शेख अब्दुल रहीम यांना गेली दोन ते तीन वर्षांचा छोट्या काळात ही सहावा मोठा यश मिळाला आहे त्यांना मागच्या दोन वर्षी पासून 2016 साली युवा शक्ती पत्रकार संघ चा युवा गौरव पुरस्कार व 2017 रोजी अरहंत फॉउंडेशन दिल्ली चा शिक्षक मित्र तथा उत्कृष्ट समाज सेवक तसेच लायन्स क्लब औरंगाबाद च्या वतीने सप्टेंबर 2018 ला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता,2019 ला दिव्य वार्ता आणि काश्मश वार्ता तर्फे राज्यस्तरीय डॉ.रफिक जकरिया पुरस्कार मिळाला होता आणि हा 01 मे 2019 ला राज्यस्तरीय *महाराष्ट्र गौरव* पुरस्कार साठी त्यांची निवड करण्यात आली आहे. शेख अब्दुल रहीम यांच्या कार्याची दखल घेत परभणी येथील सर्व शिक्षण सेवा मंच तर्फे दिला जाणारे महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2019 साठी शेख अब्दुल रहीम सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.शेख अब्दुल रहीम सर यांना हा पुरस्कार मान्यवराच्या उपस्थिती हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शेख अब्दुल रहीम यांनी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन च्या सर्व चाहत्यांना व बेटी जैनब ला समर्पित केले आहे.या निवडीबद्दल आमदार अब्दुल सत्तार, आमदार विक्रम काले, आमदार सतीश चव्हाण, मुप्टा शिक्षक संघटनेचे सर्वसह संस्थापक सचिव प्रा.सुनील मगरे, मुप्टा उर्दू शिक्षक संघटना चे अय्युब कादरी , शफी इनामदार , असलम कादरी ,अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष मो.हनिफ, सचिव जमीर रजा, शिक्षक भारती चे प्रकाश दाणे, संतोष ताठे ,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ चे राज्य सचिव साजिद निसार तसेच माता-पिता, पालक वर्ग ,मित्र मंडळीनि अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें