साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांचा राजीनामा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 मार्च 2019

साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांचा राजीनामा.

शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.

साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे़ शासनाने हा राजीनामा स्वीकारला आहे़.  आपल्याला वयाची ७० वर्षे पूर्ण झाली असल्याने आपण संस्थानच्या उपाध्यक्षपदाचा व विश्वस्तपदाचा राजीनामा देत असल्याचे कदम यांनी विधी व न्याय विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे़ विश्वस्त मंडळाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती़  यावर राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश वासंती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती़

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें