. सोनपेठ प्रतिनिधी/ गंगाखेड ते सोनपेठ येणाऱ्या बस वाहकाकडून शाळेत येणाऱ्या विद्यार्थीयांना बस मध्ये घेत नसल्याची तक्रार सोनपेठ डेपो मँनेजर कडे एम आय एम ने निवेदना द्वारे केली आहे. . सोनपेठ तालुक्यातील शिर्शी शेळगाव व तांड्या वरती विद्यार्थी हे शिक्षणासाठी सोनपेठ शहरात येतात या विद्यार्थ्यांना बस क्र.एम. एच.२०बी एल ३४९८ या मधिल बस वाहक हा बस थांबा वर बस थांबूनही विद्यार्थ्यांना बस मध्ये प्रवेश करू देत नाही यामुळे शाळेत जाण्यासाठी उशीर होत आहे.या वाहकाची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात सांगितले निवेदवर एम आय एम तालुका अध्यक्ष जावेद आंसारी,सय्यद फिजाईल,पचागें, धोतरे,शहेबास पठान,नागोराव मुलगिर,मधुकर इंगळे,गणेश शिंगाळे, प्रलाद राउत,जफर सय्यद,माणीक धोतरे,शिवाजी कांबळेसह अनेक विद्यार्थ्यांच्या स्वाक्ष-या आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें