जिंतूरच्या लेकीला थेट अमेरिकेचे निमंत्रण; प्रेरणा टोमकेची साता समुद्रापार झेप.
जिंतूर/ पठाण अजमत : येथील माजी पेशकार ज्ञानोबा टोमके यांची सुकन्या प्रेरणा टोमके हिस नुकतेच भारत सरकार कडून ग्लोबल या सारट अप कॅपीटीशन ( global e summit start up competition) प्रेरणा टोमकेना "बेस्ट आयडिया ऑफ द ईयर" हा मानाचा 'किताब मिळाला या बहुमाना मुळे भारत सरकार तर्फे तिला आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करण्या साठी इंटर नॅशनल बिझीनेस मॉडेल कॉमिटीशन मध्ये सन्मानाने पाठवीत आहे विशेष बाब म्हणजे या साठी अमेरिकन सरकार कडून निमंत्रण सुद्धा आलेले आहे या पूर्वी सुद्धा मागील वर्षी प्रेरणास "इंडिया, चायना, पोर्तुगाल"च्या सामूहिक प्रोजेक्ट्स साठी चीन दौऱ्यास पाठवले होते
प्रेरणा हिचे शिक्षण जिंतूर येथेच झालेले असून तिच्या यशा बद्दल सर्व जिंतूर वाशीया कडून अभिनदन होत असून या तिच्या भावी यशस्वी जीवना साठी आई सौ आशा ज्ञानोबा टोमके भाऊ डॉ वरून ,डॉ रोहन यांनी शूभेच्या दिल्या आहेत


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें