अहमदनगर कुरिअर पार्सल स्फोट प्रकरणी धक्कादायक माहिती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 मार्च 2018

अहमदनगर कुरिअर पार्सल स्फोट प्रकरणी धक्कादायक माहिती.

अहमदनगर कुरिअर पार्सल स्फोट प्रकरणी धक्कादायक माहिती.

अहमदनगर मध्ये कुरिअरच्या पाकिटातून झालेल्या स्फोटाप्रकरणी आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते संजय नहारयांना पाठवण्यात येत असलेल्या कुरियर पार्सलमध्ये हा स्फोट झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय संजय नहार हे सरहद संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था जम्मूकाश्मीर मध्ये शांतीसाठी प्रयत्न करते. कुरियर स्फोटात तीन जण गंभीर जखमी झालेत. कार्यालयातील एका पार्सलमध्ये हा स्फोट झाला. कंपनीचे कर्मचारी रात्री दहाच्या सुमारात एक पार्सल सोडत होते त्यावेळी अचानक हा स्फोट झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्वजखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें